लाभार्थी यशोगाथा (SUCCESS STORIES)
बदलाची प्रेरणादायी उदाहरणे
फेरीवाला व्यवसाय करणाऱ्या नागरिकाला कर्ज मंजूर होऊन व्यवसाय वाढविण्यास मदत झाली.
प्रशिक्षणानंतर अनेक युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या.
महिलांना प्रशिक्षण व आर्थिक सल्ला देऊन आत्मनिर्भर बनविण्यात मदत.
आमच्या उपक्रमांची झलक