🤝 CSR भागीदारी व संस्थात्मक सहकार्य
🤝 CSR भागीदारी व संस्थात्मक सहकार्य
कुमुदी सोशल फाउंडेशन विविध CSR प्रकल्प, शासकीय योजना, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास, पर्यावरण संवर्धन, पाणी व स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, सामाजिक सर्वेक्षण, संशोधन, प्रशिक्षण आणि समुदाय विकास या क्षेत्रांमध्ये उद्योग, कंपन्या, शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था आणि देणगीदार संस्थांसोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहे.

___________________________________________________________________________