कुमुदी सोशल फाउंडेशन ही सामाजिक विकासासाठी कार्य करणारी नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आहे. समाजातील महिला, युवक, विद्यार्थी, कामगार आणि वंचित घटकांना सक्षम बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.
आमचे प्रमुख उपक्रम
आमचे चालू व विशेष प्रकल्प
महिला कौशल्य विकास व उपजीविका अभियान
महिलांना प्रशिक्षण देऊन आर्थिक स्वावलंबनासाठी सक्षम करणे.
फेरीवाले व लघु व्यावसायिकांना कर्ज व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे.
शाश्वत विकासासाठी नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे.
बचत गट स्टॉल
“लोकल टू ग्लोबल” या संकल्पनेतून महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा हा एक प्रभावी सामाजिक उपक्रम आहे.
महिला प्रशिक्षण कार्यक्रम
जनजागृती मोहिमा
पर्यावरण उपक्रम
सामाजिक कार्यक्रम
लाभार्थी वितरण कार्यक्रम